माहीती केन्द्राच्या माध्यमातुन नागरीकांचे सक्षमीकरण

मुव्हमेंट फ़ॉर पीस अॅन्ड जस्टिस फ़ॉर वेलफेयर – महाराष्ट्र
द्वारे संचालित
माहीती केन्द्राच्या माध्यमातुन नागरीकांचे सक्षमीकरण,
शासकीय
कार्यालयातून जनकल्याणाच्या अनेक योजना राबविल्या जातात
! त्या योजनांचा लाभ विळविणे हा आपला अधिकार आहे!
मात्र संबंधित योजने बाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेक नागरीक आपल्या
हक्कां पासून वंचित राहतात
!

नागरीकांना
विविध योजनांची पुरेपुर माहिती मिळावी व त्यांनी आपले हक्क मिळवावे या हेतुने
,मुव्हमेंट फ़ॉर पीस अॅन्ड जस्टिस फार वेलफेयर – महाराष्ट्र ,संघटनेने मानखुर्द येथे ” माहिती केन्द्राच्या माध्यमातून
नागरीकांचे सक्षमीकरण” हे केन्द्र सुरू केले आहे
!

या केन्द्रा
मार्फत खालील विषयांवर मार्गदर्शन केले जाते
!

अन्न
सुरक्षा कायदा व रेशन चे हक्क
! ( जसे –
कुटुंबाच्या आर्थिक स्थिती नुसार नविन रेशन कार्ड मिळविणे
, शिधा साहित्य मिळविणे, रेशन कार्ड मधे नाव वाढविणे, कमी करणे, पत्त/
रेशन दूकान बदली करणे  ईत्यादी
!)

रेशन
दुकान बाबत नियम
, रेशन/ अन्न सुरक्षा
बाबत आपले अधिकार  ईत्यादी
!

शिक्षण
हक्क कायदा अंतर्गत मिळणारे अधिकार
!

शिष्यवृत्ती(स्कालरशिप)
बाबत माहिती
!
राजिव
गांधी जीवनदायी आरोग्य योजना
! (या योजने
अंतर्गत प्रत्येक वर्षी प्रत्येक कुटुंबाला
972 आजारावर एक लाख 50000 व किडनी प्रत्यारोपण साठी दोन लाख 50000 रुपया पर्यंत सहाय्य!

सेवा
भावी ट्रस्ट द्वारे संचालित हाॅस्पिटल मध्ये गरीब कुटुंबांसाठी नि : शुल्क व अल्प उत्तपन्न
गट कुटुंबांसाठी सवलतीच्या दरात मिळणारे आरोग्य सेवां बाबत माहिती
! अश्या हाॅस्पीटल चे पत्ते बाबत माहिती!

पेंशन
योजना
( सामाजिक अर्थसहाय्य योजना)

संजय गांधी निराधार आर्थिक दूर्बलांसाठी अनुदान योजना! (अंध , अपंग , क्षयरोग
,
पक्षाघात, कर्करोग, एड्स या व या सारख्या दुर्धर शारीरिक व मानसिक आजाराने ग्रस्त
व्यक्ति साठी प्रती महिना आर्थिक सहाय्य
!)

इंदिरा गांधी निराधार वभुमीहिन शेतमजुर महिला अनुदान योजना! (65 वर्षा खालील निराधार, भुमिहीन शेतमजुर  महिला, निराधार विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत किंवा घटस्फो प्रक्रीयेतील महिला, अत्याचार पिडीत महिला, अनाथ मुली, यांना
प्रती महिना अर्थ सहाय्य
!)

श्रावणबाळ सेवा
योजना
(65 वर्षाच्या वरिल निराधार स्त्री – पुरूष यांना प्रत्येक महिण्यात
अर्थ सहाय्य )

राष्ट्रीय
कुटुंब लाभ योजना (ज्या गरीब कुटुंबातील कमावती व्यक्ती मृत्यू झाल्यास त्या कुटुंबातील
वरिष्ठ सदस्याला एक वेळ दिले जाणारे अर्थ सहाय्य )
!

या सर्व
विषयां बाबत मार्गदर्शन / माहिती

नि: शुल्क

दिली
जाते
! कुठलेही शुल्क आकारले जात नाही!

तर…….
या

आपल्या
या केन्द्राच्या मदतीने आपले हक्क मिळवा .व इतर गरजु लोकांपर्यंत ही माहिती पोहचवा
आमचा
पत्ता !!!
         
संपर्क: श्री शब्बीरभाई देशमुख
एवं श्री राजेश बांगर

माहिती केन्द्राच्या माध्यमातुन नागरीकांचे सक्षमीकरण”

रूम न
.
12,बिल्डींग न. 1, सुप्रभात को- ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, हिरानंदानी आकृती, मानखुर्द पोलिस
स्टेशन शेजारी
, लल्लुभाई कंम्पाऊंड, मानखुर्द, मुंबई – 400043

मोबाइल
न.
7506556618

वेळ
:- दुपारी
1  .00 ते सायंकाळी 6.00 वाजे पर्यंत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *