अन्न हकक् परिषद व मुव्हमेंट फाँर पीस
एण्ड जस्टीस फाँर वेल्फेअर यांच्या संयुक्तरित्या दिनांक 03/10/2015 रोजी बीएमसी एफ उत्तर विभाग,माटूंगा येथे 50 महिला पुरुष सामाजिक आर्थिक जन जाती निहाय
सर्वे 2011 यादी बघण्यासाठी गेले असता अधिकार्यांनी
प्रवेश नाकारला व यादी बघण्यापासुन अडवणूक केली व अशा प्रकारची कोणतीही यादी
लागलेली नाही तुम्ही परत जा असे सांगितले! तेव्हा संबंधित महिला पुरुषांनी मुख्य
प्रवेशद्वारावर धरणा दिला! मनपा कर्मचार्यांनी 3 गाड्यांद्वारे पोलिसांना पाचारण केले!

दुपारी 2 वाजे पर्यंत यादी लावण्यात
आलेली नव्हती. श्री.शब्बीर देशमुख, बसंती सोलंकी, संदिप
सुमन यांच्या नेत्रुत्वा
खाली धरणा सुरु आहे!
Finally
the BMC officer provided a letter informing that, the BMC will inform MPJ on
5th September when they will put up the list.