माहीती केन्द्राच्या माध्यमातुन नागरीकांचे सक्षमीकरण
मुव्हमेंट फ़ॉर पीस अॅन्ड जस्टिस फ़ॉर वेलफेयर – महाराष्ट्र द्वारे संचालित “माहीती केन्द्राच्या माध्यमातुन नागरीकांचे सक्षमीकरण,“ शासकीय कार्यालयातून जनकल्याणाच्या अनेक योजना राबविल्या जातात! त्या योजनांचा लाभ विळविणे हा आपला अधिकार आहे! मात्र संबंधित योजने बाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेक नागरीक आपल्या हक्कां पासून वंचित राहतात! नागरीकांना विविध योजनांची पुरेपुर माहिती मिळावी व त्यांनी आपले हक्क […]
माहीती केन्द्राच्या माध्यमातुन नागरीकांचे सक्षमीकरण Read More »